चंद्रपुर ते नागपूर ३३५ रूपये प्रती प्रवासी शुल्क आकारून सुध्दा सुविधा शुन्य नियोजन व प्रवाशांची गैरसोय होताना आज प्रत्यक्ष बघितले.मि स्वता शिवशाहीर या बसप्रवासाचा आनंद घेन्याकरीता चंद्रपुर ते नागपूर 335 /- रूपे बसचे टिकेत काढले व बसमध्ये दि.०१/०९/२४ ला सकाळी ६.५० ला बसलो असता त्या बसमधील एसी AC हा पुर्णपने बंद होता.
भद्रावती वरोरा येईपर्यंत प्रवाशांनी सहन केले.मात्र प्रवासात सामोरी जात असताना काही प्रवाशांचा शॉस कोडांयला लागला व एका छोट्या मुलाची तबियत खराब वायला लागली तितक्यात आम्ही काही लोकांनी बस मधील emergency exit window खिडक्या ऊघड्या केल्या असल्याने प्रवाशांना आंणि त्या बाळाला दिलासा मिडाला अन्यथा नागपूर पर्यंत प्रावाशांचे काय हाल झाले असते ते देवच जाने.
आम्ही बस ड्रायव्हर आणि त्या कंडक्टर ला त्याबद्दल विचारना केली असता त्यांनी सांगितले कि साहेब आम्ही वारंवार तक्रार करून सुध्दा बस maintenance करन्या कडे एसटी प्रशासन लक्ष देत नाही. आम्हाला आमची ड्युटी समजून बस हाताशी घ्यावी लागते, तेव्हा तुम्ही ऑनलाइन तक्रार करू शकता.
तेव्हा जागृत प्रवाशी म्हणून तुम्ही लक्षात घेऊ शकता की एसटी महामंडळ प्रवाशांची अतोनात लूट करून सुध्दा पारदर्शकतेची सुविधा जनतेला देवू पाहात नाही. बसला शिवशाहीर असे नाव दिले असताना या नावाचा सुध्दा अवमान होताना दिसते आहे.
तेव्हा माझी विनंती आहे कि सर्व बाबिकडे गाभिर्यपुर्वक लक्ष देवून एसटी महामंडळ प्रशासनाने आपल्या बस सेवेत सुधारणा कराव्यात नाही तर बस प्रवास दर कमी करून हि लूट थांबवावी.
शिवशाहीर एसी बस सेवा म्हणून निशक्रिय काम आज बघायला मिडाले याची खंत वाटते.चंद्रपूरकर नक्कीच याची दखल घेतिल व बस सेवेत सुधारणा होईल हिच अपेक्षा. धन्यवाद..!?