Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

चंद्रपूर :-तुकूम दुर्गापूर ऊर्जानगर चंद्रपूर फोटोग्राफर संघटना चंद्रपूर द्वारा आयोजित District Level TournamentT.D.U.C. PHOTOGRAPHER CRICKET CUP 2024, ही स्पर्धा दिनांक 27,28,29 नोव्हेंबर ला रामबाग ग्राउंड, मुल रोड ,चंद्रपूर , येथे घेण्यात आली. या स्पर्धे मध्ये चंद्रपूर जिल्हा व तालुक्यातील मिळून 16 टीमानी सहभाग घेतला.या स्पर्धेच प्रथम पारितोषिक 31000, द्वितीय 21000, व तृतीय 11,000 हजार रुपये रोख रक्कम सह मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा माध्यमातून साकारलेल्या बांबू प्रशिक्षम केंद्र इथून बांबू पासून बनविलेली वर्ल्डकप ट्रॉफी सुद्धा देण्यात आली. तसेच चंद्रपूर चे आमदार मा. श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांचे ही सहकार्य लाभले.ही क्रिकेट स्पर्धा घेण्या मागचे कारण असे की, चंद्रपूर जिल्हा व संपूर्ण तालुक्यातील सर्व फोटोग्राफर एकत्र येऊन मैत्रिभावना निर्माण करून एकत्र आनंद साजरा करण्याचा उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेच प्रथम पारितोषिक व ट्रॉफी, डॉ. नागिना नायडू कोल्हे मॅडम यांच्या तर्फे लाभले होते, तसेच तृतीय पारितोषिक सोम कलर लॅब, चंद्रपूर यांना तर्फे लाभले होते.या स्पर्धेत एकूण 32 सामने खेळविण्यात आली.या स्पर्धेच प्रथम विजयी पारितोषिक व ट्रॉफी हाय-शटर चंद्रपूर, या संघाने तर तृतीय पारितोषिक कॅमेरा कॅपचर भद्रावती या संघा ने पटकवीला आहे.तसेच ही सगळे सामने youtube वर live थेट प्रक्षेपण दाखविण्याच काम देवा बुरडकर यांनी केले.LED LIVE SCREEN – गंगा भेंडारकरड्रोन कॅमेरा – सुमित वैरागडेसाऊंड – मंगेश घडिवारकमेटी सदस्य – अमूल कोत्रीवार, गोलू भाऊ बाराहाते, गणेश साळवे,स्पर्धेच अध्यक्ष – योगेश क्षीरसागर, उपाध्यक्ष – प्रीतम खोब्रागडे, उपसचिव – रमेश तांडी.या तीन दिवसीय स्पर्धेत मसाला भात भोजनाची सोय कर्णयंत्र डॉ. मनहोर सोनोवणे, तुकूम, चंद्रपूर यांचा तर्फे करण्यात आला.तसेच या स्पर्धेसाठी सह प्रयोजक म्हणून लाभलेले:-माऊली फोटोबुक अल्बम नागपूर, सोनालिका लॅब चंद्रपूर, लक्ष्मी लॅब चंद्रपूर, CSP कम्प्युटर सर्विस पॉईंट चंद्रपूर, डॉ. रितेश राणे व विद्या राणे, अल्बम स्टुडिओ चंद्रपूर, बाबा ताज बिर्याणी, नंदू 360 व्हिडीओ स्पिनर, या सर्वांचा स्पर्धेसाठी सहभाग लाभला.या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी;विपीन राऊत, जितू क्षीरसागर, समीर कुकुडकर, विजू ढाले, आशिष दोनाडकर, चरण वैरागडे, हरी तांडी, अफरोज पठाण, आंबीद शेख, अनिकेत भुतेकॉमेंट्री – कोमल मडावी,अंपायर- शुभम निरगुडवर, हर्मनसिंग मारबा, स्कोरर – प्रतीक वाघमारे. …. इत्यादींचा सहभाग लाभला.

Share.

Leave A Reply

Exit mobile version