Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

Star VCM न्युज :-
चंद्रपूर :-

चंद्रपूर शहरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात खंकर नेतृत्व आज हरपलं. दिलीपभाऊ रामेडवार
राजकीय क्षेत्राबरोबर, क्रीडा क्षेत्रातही फार मोठे योगदान असलेले खेळाडू होते. जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे राज्य उपाध्यक्ष, माजी नगरसेवक,
आणि चंद्रपूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी मनसे उभी करण्याचे काम केले होते. आज दिनांक 22/ 10 /2023 ला त्यांच्या राहते घरी सकाळी साडेदहा वाजता निधन झाले.

त्यांची अंतिम यात्रा सोमवारला साडेदहा वाजता शांतीधाम येथे निघणार आहे. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती लाभो, ही चंद्रपूर करान कडून भावपूर्ण श्रद्धांजली!

Share.

Leave A Reply

Exit mobile version