चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र नी दूषित पाण्यामुळे चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा खंडित
*मुख्य अभियंता गिरीष कुमारवार वरती फौजदारी गुन्हा दाखल करा

मुख्य अभियंता गिरीष कुमारवार वरती फौजदारी गुन्हा दाखल करा :-राजेश वा बेले संस्थापक अध्यक्ष संजीवन पर्यावरण सामाजिक संस्था
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातून दूषित पाणी रानवेंडली नाल्यावरून इरई नदी दुर्गापूर परिसरातील वाहणाऱ्या नदीत पात्रात दूषित पाणी सोडल्या जात असल्याने चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा मागील दोन दिवसापासून दाताळा पाणी पुरवठा बंद केला . त्यामुळे चंद्रपूर शहरात होणारा पाणीपुरवठा दोन दिवसापासून खंडित करण्यात आला आहे.
या संदर्भाची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केले आहे. या संदर्भाची आज पाणी केला असता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बहादुरे साहेब यांनी संबंधित नाल्यातील पाण्याची पाहणी केली असता हे पाणी सिएसप सी टी पी एस या थर्मल पावर स्टेशनचा प्रोमाईस मधून येत असल्याचे स्पष्ट केले.
नेमका काय प्रकार आहे तपासांती स्पष्ट होईल.त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले.
इरई नदीच्या पात्रातून वाहत असलेले पाणी केमिकल युक्त, पिवळे, आयुक्त असल्याचे दिसून येत आहे. हे पाणी थर्मल पावर कंपनीने सोडल्याचे दिसून आल्यावर संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बिले यांनी केली आहे.