starvcmन्यूज़
कोरपणा येथील श्री गणेश कषीकेटाचे संचालक बोगस बियाणे विकण शेतकरांची फसवणूक केल्याचे उगडकिस आले असून शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.
दिनांक १८/०५/२०२३ रोजी शेतकरी प्रदिप पुडंलिक मोहितकर राह. कोरपणा यांनी गणेश कृषिकेंद्र कोरपणा येथून (नुन्हेमस इंडिया प्राइव्हेट लिमीटेट कंपणी हैद्राबाद) (BASF) या कंपणीचे मिरची या बियाण्याचे वाण लाली १२ पॉकीट खरीदे केले होते. तसेच दिनांक १८/०६/२०२३ सदर रोपाची लागवड करण्यात आली होती मात्र १५ ते २० दिवसांनी किमान १५ ते २० टक्के उगवण झाली.
व उर्वरीत उगवण झाली नसल्यामूळे शेतक-याला हि बाब लक्षात येता त्यांनी दिनांक ३/०७/२०२३ रोजी तालुका कृषीअधिकारी कोरपणा यांच्या कडे धाव घेतली सदर प्रकरणाची लेखी तक्रार दिली होती,
त्यांनी दिनांक २४/०७/२०२३ रोजी माझ्या शेतात तालुका स्तरीय चौकशी नेमून माझ्या शेतात येवून पंचनामा केला त्यावेळेस अधिकारीनी मला सांगीतले की तुमच्या शेतात १५ ते २० टक्के मिरची रोग आवल आहे असे मला तोंडी सांगीतले पंरतु अधिकारी कृषी केंद्र मालक यांचे संगणमत असलयाचे स्पष्ट होते.
अधिका-याने चूकीचे पंचनामे दाखल करून अहवाल सादर केला तालुका कृषाआधका-याने याप्रकरणाचा योग्य कार्यवाही करून कृषिकेंद्रावर straint कार्यवाही केली नाही याप्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून त्या कृषिकेंद्रांवर व कंपणीवर व दोषी कृषीअधिकारी दुधे यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी येत्या आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशारा ही शेतक-यांनी पत्रपरीषदेत दिला.